तिच्यासाठीच्या कविता.......
|| श्री स्वामी समर्थ || तिच्यासाठीच्या कविता.... .....! प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ति आपल्याला सारख कविता करायला भाग पाडते.खरच ति कोण आपल्या माहित नसत, तिचा स्वाभाव कसा आहे ते पण माहित नसत, त्या आत्ताआत्ता आलेल्या तिच्यासाठी आपल्याला कविता करायला सुचतात,खर तर आपण क्षर्णाधात तिच्या प्रेमातच वेडा झालो असतो जणु...हो खरच आहे तिच्या...