तिच्यासाठीच्या कविता.......



                                 || श्री स्वामी समर्थ ||
                                तिच्यासाठीच्या कविता.........!
                                          

      प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ति आपल्याला सारख कविता करायला भाग पाडते.खरच ति कोण आपल्या माहित नसत, तिचा स्वाभाव कसा आहे ते पण माहित नसत, त्या आत्ताआत्ता आलेल्या तिच्यासाठी आपल्याला कविता करायला सुचतात,खर तर आपण क्षर्णाधात तिच्या प्रेमातच वेडा झालो असतो जणु...हो खरच आहे तिच्यासाठी कविता करायला लागण म्हणजे आपण तिच्या प्रेमातच पडलो.मला पण तिच्यासाठी कविता कराव्या वाटतात,माझ्या कविता तिला ऐकवाव्या वाटतात.पण तिला जर आपल प्रेमच कळल नाही तर  गम्मत आहे ना बघा आपण तिच्यावर प्रेम करतो,तेच प्रेम तिला कळल नाही तर...तिच्यासाठीच्या कविता मग कोणाला ऐकवणार....मला वाटायच माझ तिच्यावर प्रेम आहे आणि अजुनही वाटतय.कारण प्रेम कोणी सांगुन होत नाही ना,ति एक आपल्या मनातील भावना आहे,माझ जिच्यावर प्रेम आहे तिला हे अजुन पण कळत नाही.ति मला ऐवढी ओळखत पण नाही,तिचे काही मित्र माझे मित्र आहे त्यांच्यामुळे वरवर ओळख आहे.तिचे फेसबुक वर फोटो पाहुन एकटाच मनातल्या मनाच हसायचो,इतकच नाही तर माझ्या मित्राला सांगितल तिच्या बरोबर माझी ओळख करुन द्यायला.एकदाच असच मित्राच्या group फोटो ला अशीच कमेंट केली त्या मध्ये ति पण होती.तर तिला राग राग लगेच तेव्हा मला who r u…..बोलली खरच तेव्हा असच वाटलय हि मला कोण तु आहेस का बोलली तिला माझ प्रेम समजलच नाही का...मला माहिते ओळखत नसेल म्हणुन ति अस बोलली असेल,तेव्हा खरच कसतरी वाटल मला फोटो ला साध लाईक केल तर तिने नंतर मला फेसबुक वरुन block केल.  तिचे फोटो नंतर मी कधीच पाहु शकलो नाही.मला तेव्हा कस तरीच वाटल तिने मला न ओळखता,न बोलतात माझ्या बद्दल असा गैसमज का केला, “शेवटी माणसं बोलली कीच समजतात ना मग... शेवटी  मी मित्राच्या मागेच लागलो तिच्या बरोबर मैत्री करुन द्यायला,पण त्या मित्रा बरोबर पण ति बोलत नव्हती ना...त्याच्या मैत्रित पण गैसमज करुन घेतला तिने..त्याच मित्राच्या ओळखीने तिचा नंबर मिळाला मग काय तिचे watsapp वरचे फोटो बघन,पण ति ऑनलाईन असल्यावर बोलण व्हायचं नाही कारण एकदा ति रागात बोलली तु कोण आहेस...पुन्हा तेच करायच नव्हत,पण मी आंनद घेऊ लागला ति ऑनलाईन असल्याचा आणि अजुनही असाच घेतो.......तिचे स्टेटस वाचुनच ति कशी आहे ते समजलेल मला आणि मला हवी असलेली ति तिच होती...हो ति तिच होती...मग काय तिच्या साठी कविता सुचन याच विचाराने माझे मन कुठेतरी जायचं.पण तिला अजुन हि माझ प्रेम समजल नव्हत खरच,फेसबुकवर अजुनही तिने block केलेल,तिचे watsapp वर फोटो दिसत होते ते पाहुन मी माझ प्रेम enjoy करत होतो. अस म्हणतात प्रेमात थोडास उशिर लागतो,पण लागतो तर लागतो ऐवढा उशिर लागतो कि, उशिरा का होऊना ते प्रेम मिळतच आपल्याला...आणि जर नाही मिळाल ना खुप त्रास होतोय आपल्याला......!”
      आज काय कराव सुचत नाही आहे मला सतत एकटा चालुन मी खुप थकलोय आत्ता,तिला का नाही माझ प्रेम समजत.खरच हे प्रेम अस का असत,नको त्या लोकांना त्या प्रेमाचा सहवास भेटतो,आणि पाहिजे त्या लोकांना ते भेटत नाही..कुठेतरी प्रेम नावाचा कनस्पेटच या जगातुन नाहीसा होत चालेला आहे.आणि त्या बरोबरच्या कविता पण कुठेतरी लपलेल्या आहे.मला अस वाटत महणजे माझ एक मत आहे,आजकालच्या प्रेमाची  जागा सेक्स साठी घेतली,आज प्रेम करताना सेक्स करायला लागतात.आणि प्रेमाच प्रर्दशन मांडताना दिसतात.पण कोणाला वाटत पण नाही कि सेक्स ने प्रेम टिकत नसत, ते एकमेकांन बरोबर मन जुळल्यावर टिकत ना...सेक्स काय लग्न झाल्यावर पण करु शकतो पण प्रेम होण खुप गरजेच असत आजकालच्या जगात..कारण प्रेम हे बाह्यआवर्तन दाखवण्याच नात नाही आहे तर ते मनाने एकरुप होण्याच,मन जुळण्याच नात आहे….” खरच  मला अस वाटतय कि ति मला भेटली कि तिला मी माझ्या मनातल सगळ सांगणार,पण  कधी येणार तो दिवस का आयुष्यातुन प्रेमातल्या भावना गेल्यावर........

  मी कविता करायला तिच्या मुळेच लागलो,तिच्या बद्दलच्या भावाना माझ्या  मनातच होत्या तशा अगदी कायमच्या मग त्या भावना व्यक्त करण्यासाठी मला ति अजुन भेटलेली नव्हती, म्हणुन मी तिच्यासाठी कविता करायला लागलो.तेव्हा कुठे मला तिला काय सांगायच ते लक्षात आल तिला मला सांगयच कि,माझ तिच्या खुप प्रेम आहे खरच अग मला ति खुप आवडते,तिच्या चेहऱ्यावरच स्नेह असच खुलले असु दे...मी ते सतत    खुलवण्याता प्रयत्न करणार...तिला कधीच दुख होईल अस मी नाही वागणार ग...तिला खुप खुष ठेवेल मी...” “खरतर माझ तिच्यावर मनापासुन प्रेम आहे.म्हणुन तर माझ्या कविते मधील ति माझ्या स्वप्नामधील आहे..त्या कवितेमधील नायिका तिच आहे.तिच्यासाठीच्या त्या कविता, कारण प्रेम करायला जरी आपण अनोळखी असलो तरी त्या कविता कधीच अनोळखी होत नाही ना.....तसच आपल प्रेम  आहे या कवितेन सारख तु नक्की माझ प्रेमाला होकार दे कारण सारख watsapp वर फोटो बघुन मन थाऱ्यावर राहत नाही.सारखी तु कधी माझ्या बरोबर बोलते,तु कधी watsapp वर प्रेमाने हाय सोनु जेवला का...” ,”तु काय करतोय., तु पोहचलास ना निट घरी...” ,“LOVE YOU JANU” असे मला मेसेंज करते अस झाल जणु....कारण मला पाहिजे तशी तिच आहे,ते म्हणतात ना आपल प्रेम जर आपल्या बरोबर असल ना,तर कोणतही संकट येत नाही,कारण प्रेम हे कवितेसारख आहे,आणि माझ प्रेम हे त्या अर्धवट राहिलेल्या कवितेसारख आहे............

      मला माहिते तिला एक दिवस नक्की माझ प्रेम कळेल,आणि ति माझ्या बरोबर नक्की बोलायला येईल तरच त्या कवितेमधले शब्द कोऱ्याकागदावर उमटतील त्या प्रेमाच्या कवितेमधले.... .अशी माझ्या मनातील तिच्यासाठीची कविता,कारण प्रेम हे बाह्यआवर्तनावरुन करायच नात नाही आहे, तर मनाने एकरुप होण्याच नात आहे,मला हि वाटतय तिला लवकरात लवकर माझी कविता कळावी,कारण एकटा चालुन चालुन मी खुप थकलोय आत्ता तिची साथ पाहिजे...........!
                 
लेखनः- अभय घाटगे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....