प्रिय सनि लियोनी ताईस..
प्रिय सनि लियोनी ताईसं..... पत्र लिव्हण्यास कारण कि,खर तर तुम्हांशी हे पत्र लिव्हताना मला काय लिहाव सुचत नाय हाय,परंतु तुम्हांशी हे पत्र कळेल का आणं सर्वात म्हत्वाचं म्हणजे तुम्हांशी ते वाचायंला सवड घावल का,का कुणासं ठाऊक,पण नाय म्या हे पत्र लिव्हतो,अहो सनी लियोनी ताई तुम्ही किती ते तोडके कापड घालत व्हं..,...