पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रायगडाच्या १४०० पायऱ्या चढताना...

इमेज
                                                    रायगडाच्या १४०० पायऱ्या चढताना.......                                                                                       लेखकः- अभय घाटगे          छत्रपती शिवाजीराजे भोसले,जन्म १९ फ्रेब्रुवारी १६३० साली झाला,आणि आपल्या महाराष्ट्रात एक मर्दमराठा जन्मला....खर तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांन बद्दल काय सांगायचं याच मावळ्यांना घेऊन त्यांनी विजापुरचा आदिलशहा विरुद्ध,आणि मोगलांन विरुद्ध एक ऐताहासिक संघर्ष केला आणि मराठा साम्रज्य स्थापन केले.आणि रायगड ही राजधानी असलेले स्वांतत्र मराठ राज्य शिवाजी महाराज्यांनी उभे केले,.याच रायगडावर सन १६७४ मध्ये छत्...