पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

            तिच पत्र...

                            ॥ श्री स्वामी समर्थ ॥                                        तिच पत्र...                कुठून कशी सुरूवात करू ते सुचत नाही मला,कारण आज मला असच वाटतय एका स्त्रीने या जगात जन्मच का घायचा...फक्त पुरूषाचे अधिकार या जगात आहे का...त्या स्त्री ला तिचा असा प्रश्न माडांयला देतच नाही कोणी....फक्त स्त्रीचा उपयोग पुरूषांना  दोनच गोष्टीसाठी होतो..एक आयुष्यभर राबराब राबायच आणि दुसरी म्हणजे उपभोग घेण्यासाठी,पण का स्त्रीने या जगात जन्म घ्यायचा....पुरूषांच्या मागे मागे करायला,एका स्त्री ला तिचे पण निर्णय असतात.तिच्या पण भावना असतात,प्रत्येक पुरूष सगळे लालची हावरट.त्यांना स्त्रीयांच्या भांवनांची कदरच नाही.....आ...
                                                                     || श्री स्वामी समर्थ ||                             खरच अच्छे दिन आलेत का...... ? अच्छे दिन आऐंगे पण कुठे आले अच्छे दिन...इथे तर अजुन महागाईच सुरु आहे.इतकच नाहीतर मुंबईची लाईफ लाईन समजणारी लोकल तीच्या पास दरात पण वाढ झाली.कोठे आले अच्छे दिन आणि हा......आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळामुळे अजुनही आत्माहत्या करतो.आणि त्या पाठोपाठ शेतकऱ्य़ांची मुल पण आत्माहत्या करायला लागली आहे.डोळ्यात पाणी आणणाऱ्य़ा कांद्याने तर सामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी आणल.कल्याण डोंबवली ला स्माट सिटी योजना करणार आधी पाण्याचा  आणि लोडशेंडीगचा प्रश्न सोडवा.मग करा स्माट सिटी योजना...आधी...