अच्छे दिन आऐंगे पण कुठे
आले अच्छे दिन...इथे तर अजुन महागाईच सुरु आहे.इतकच नाहीतर मुंबईची लाईफ लाईन
समजणारी लोकल तीच्या पास दरात पण वाढ झाली.कोठे आले अच्छे दिन आणि हा......आपल्या
महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळामुळे अजुनही आत्माहत्या करतो.आणि त्या पाठोपाठ
शेतकऱ्य़ांची मुल पण आत्माहत्या करायला लागली आहे.डोळ्यात पाणी आणणाऱ्य़ा कांद्याने
तर सामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी आणल.कल्याण डोंबवली ला स्माट सिटी योजना करणार
आधी पाण्याचा आणि लोडशेंडीगचा प्रश्न
सोडवा.मग करा स्माट सिटी योजना...आधी अच्छे दिन आना.आपल्या देशातील स्त्रीयांवर
अजुन ही अत्याचार होतात...नायतर हुंडाबळी हि प्रथा अजुन हि आपल्या देशात सुरु
आहे.आत्ताच घडलेली लातुर जिल्हाल्यातील भिसेवाघोली या गावात ऐन
दुष्काळात हुंड्याच्या मांगणीला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली.खरच हुंडाबळी
हि प्रथा अजुनही आपल्या देशात चालते.आणि आपल्या देशातली कोणतरी हुंडाबळी होते.आपल्या
देशात जेवढी रोंगाची संख्या नसेल तेवढी आपल्या देशात बलात्काराची संख्या आहे.दररोज
कुठे ना कुठे तरी होतो हा बलात्कार आपल्या देशात म्हणजेच दिल्ली ,मुंबई ,पुणे,
उत्तर प्रदेश ,अशा प्रत्येक राज्यात बलात्कार होतो.पण कधी येणार आपल्या देशाला जाग
की त्या प्रत्येक स्त्रीवर बलात्कार झाल्यावर....खरच अच्छे दिन आले का नाही
अजुनही...आणि अच्छे दिन कधी येणार आपल्या देशात...! बाहुबली को कटप्पा ने क्यों
मारा..? हा प्रश्न सर्व देशाने विचारला पण......”डॉ. नरेंद्र दाभोळकर
,पानसरे ,आणि कलीबर्गी “ यांना कुणी मारल आणि का मारल...? याच कुणालाच घेणेदेणे
नाही..? एका जिंवत अतिरेक्याला पकडुन देण्याच काम मुंबई पोलिसांनी केल त्याच अतिरेकाला
जेल ल्यामध्ये बिर्याणी देण्यासाठी पैसा कठुन आला.आणि म्हणतात अच्छे दिन आऐंगे...पण
कुठे आले अच्छे दिन..आणि हो.... मुंबई पोलिसांच्या कडे पुरेशी संरक्षण यंत्रणा आली
का..? इतकच नाही तर तोच मुंबई पोलिस दिवसाचे २४ तास करुन स्वताच्या जिवाची पर्वा न
करता आपल्या मुंबईचे रक्षण करतो. काठी घेऊन बंदोबस्तला उभा राहतो.त्या पोलिसाला
आपल्या घरच्यांन बरोबर वेळ घालवायला दिला का कधी....? खरच अच्छे आले का नाही
अजुनही....? आपल्या देशातील शेतकरी वेशीवर जाऊन आत्महत्या करतो.आणि
आपल्या देशाचे पंतप्रधान विदेश दौरा करतात. कस होणार आपल्या देशाच आणि खरच अच्छे
दिन येणार का....?
अस म्हणतात आपल्या देशाला स्वातंत्र होऊन 70 वर्षे पुर्ण झाली.तरी आपल्या देशाला स्वातंत्र मिळाल का....? आपल्या देशातील स्त्रीला स्वातंत्र मिळाल का...? आपल्या देशातली हुंडाबळी प्रथा कधी थांबणार....? आपण सगळ्यांनी बनवुया उद्याचा भारत.आपल्या देशाला पुन्हा स्वातंत्र करुया..आपल्या देशातील शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासुन थांबुया..आणि आपल्या देशातील हुंडा बळी ,बलात्कारा सारख्या समस्या थांबुया...आपल्या देशातील स्त्रिंयाना खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळुन देऊया...आपल्या मुंबई पोलिसांचा respect करुया.महागाई थांबुया पुन्हा आपल्या देशात अच्छे दिन आनुया...आपल्या देशातला भष्टाचार आणि शिक्षण क्षेत्रात होणारा काळाबाजार थांबुया आणि आपल्या शिक्षण पध्दतीला खुप उंचीवर पोहचुया आणि आपला उद्याचा भारत देश बनवुया..जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत............!
टिप्पण्या