पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
       || श्री स्वामी समर्थ ||                                                     || श्री जोर्तिलिंग प्रसन्न ||                               हल्लीची नाटकात काम करणारी ती...........        हल्ली नाटक,एकांकिका खुप यायला लागल्या वेगळ्या विषयांच्या,आणि त्या नाटकात काम करणाऱ्या तिच प्रमाण तर जास्त दिसुन येत.नाटकाची आवड असणारी ती आता सगळ्या समाजाच्या रोश पत्कारुन नाटकात काम करते,खर तर पुर्वी कोणतही स्त्रि नाटकात काम करायला खुप भीत असे,तिच्यासाठी नाटक म्हणजे काहीतरी वेगळच वाटत असे, आणि समाज काय बोलेल त्याच पण एक त्यांच्या मनात दडपन असायचं,त्यामुळे पुर्वीच्या काळी पुरुषांनाचा स्त्रि पात्र करावी लागत असे,पण आता पुर्वीच्या मानाने खुपच बदल झाला आहे,आजकाल हल्लीच्या मुली तर नाटकात ब...
                                   श्री स्वामी समर्थ                                तिचं पत्र अखेर मला मिळाल.............. आज खुप बर वाटतय खरच.... कारण मला किती तरी वर्षाने तिच पत्र मिळाल.तिच्या पत्राची दररोज आतुरतेने वाट पाहत होतो,अखेर त्या पत्राच उत्तर मला मिळाल तिच्या पत्रातुन....खर तिने खुप भावनिक पद्धतीने लिहीले पत्र जस तिला खुप काही सांगायचं मला अजुन,पण तिच्या पत्रातुन पण ते स्पष्ट पणे कळत नव्हत,तिच्या आत मध्ये ते असेल पण कागदावर लिहिताना ते उतरल नसेल,पण काय असले तिचा नेमका प्रॉब्रेम हेच कळत नाही.पण मी जाणुन घ्यायचा प्रयन्त केला तिला पुन्हा एकदा पत्र पाठवल,आणि त्या पत्राच उत्तर इतक्या वर्षाने आल.तिने पत्रात तिला जे सांगायचं ते लिहिलेल,मी ते वाचायला सुरुवात केली......