पोस्ट्स

सप्टेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रिय ताईस

                                                                          श्री स्वामी समर्थ                                                                                                  प्रिय ताईस.......                   आज तुला हे पत्र मी लिहतो कारण की तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही,इथे परदेशात माझी परिक्षा चालु होती तेव्हा मी आलो नाही म्हणुन तु नाराज नको होऊ.खर तर तु हसत जा सासरी  तु होतीस तेव्हा आपण खुप मज्जा करायचो पण आत्ता घरी परत आल्यावर घर एकदम शांत शांत असणार कारण माझ्याबरोबर तेव्हा मस्ती कराय...

मुंबईकरांच रक्षण करणाला पोलिस पण त्याच्या रक्षणाच काय....?

                                                   श्री स्वामी समर्थ               मुंबईकरांच रक्षण करणाला पोलिस पण त्याच्या रक्षणाच काय.... ? मुंबई पोलिस....ऊन असो वा पाऊस,याची परवा न बाळगता आपल्या मुबंईचे रक्षण करतो,काठी घेऊन बंदोबस्त ला उभा राहतो.पण आज त्याच्या रक्षणासाठी कोण आहे,हो आज त्या मुबंई पोलिसाच्या रक्षणासाठी कोण आहे...... ? याच उत्तर ना कोणत्या नेत्यांकडे,ना ति वाईट जनता जी पोलिसांचे नियम पाळत नाही ति....कारण की आज पोलिसांनवरच्या हल्ल्याच्या खुप घटना घडल्या,त्यातच आत्ताच घडलेली एक घटना एका ट्रॉफीक पोलिस कॉनस्टेबल विलास शिंदे यांना काही बाईकस्वारांनी मारहाण केली,कारण फक्त छोटच होत.पोलिस कॉनस्टेबल विलास शिंदे यांनी या एका बाईकस्वाला हेल्मेट घातल नव्हत म्हणुन आडवल.त्यामुळे त्याने आपल्या भावाला बोलवल,त्याच्या भावाने म...

 एक गोष्ट तिची.........!

                                        ॥श्री स्वामी समर्थ ॥                                    एक गोष्ट तिची.........!       एक दिवस तो असाच कोल्हापूर ला जात होता....तेव्हा तो  ज्या express ने जाणार असतो....ति express प्लॅटफॉर्म नं ५ वर येणार होती...पण जरा लेट होती ति express त्यादिवशी.....! त्याच्या  बरोबर अनेक प्रवासी होते......अचानक त्याला  एक सुंदर चेहरा दिसला.....ति एकटीच होती तिच्या बरोबर कोण नव्हत... .तिने लाल रंगाच र्डेस घातलेला.....तो तिच्या कडे पाहायचा सारखा....पण तिच्याकडे पाहून एक समजल तिला कसलतरी टेंशन होत...तिच्या चेहऱ्यावर ते दिसत होत...तिच्या बरोबर बोलयला जाव तर ति अनोळखी.....त्यामुळे एक भीती वाटत होती... सगळे प्रवासी वैतागले अजून का येत नाही आहे e...