प्रिय ताईस
श्री स्वामी समर्थ प्रिय ताईस....... आज तुला हे पत्र मी लिहतो कारण की तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही,इथे परदेशात माझी परिक्षा चालु होती तेव्हा मी आलो नाही म्हणुन तु नाराज नको होऊ.खर तर तु हसत जा सासरी तु होतीस तेव्हा आपण खुप मज्जा करायचो पण आत्ता घरी परत आल्यावर घर एकदम शांत शांत असणार कारण माझ्याबरोबर तेव्हा मस्ती कराय...