31 डिसेंबर...!

                                                                           श्री स्वामी समर्थ
                                                                                    ३१ डिसेंबर......
                                                                                             लेखकः- अभय घाटगे.
                               
उगाच काहीतरी प्रश्न मनात येतात,पण उत्तर काही केल्या मिळत नाही, प्रश्न हाच कि आमचा मित्र असा का वागला त्या 31 डिसेंबर च्या रात्री तेच कळत नाही, तो एक दिवस प्रत्येक वर्षी आला तर आम्हा कोणत्या मित्राला चैनच पडत नाही, सारख टेंशन येत कसलतरी...खर तर वर्षाचा शेवटाचा दिवस म्हणजे जुन्या आठवणींना विसरुन पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा एक दिवस....पण त्या दिवशी म्हणजेच ति ३१ डिसेबर ची रात्र मी अजुनही विसरु शकत नाही,आपल्या आयुष्याच्या आठवणी विसरुन जातो ना पण तो दिवस मात्र त्याच आठवणीने आपली झोप मोड करतो,खर तर सांगु नये पण मला सांगाव वाटत.त्यादिवशी आम्ही सगळे मित्रमैत्रिणी पाचगणीला फिरायला गेलेलो,तिकडच्या सनशाईंन रिसॉट मध्ये उतरलो.आमची खुप मज्जा चालेली पण ३१ डिसेंबरच्या रात्री ९-३० च्या सुमारास त्याच रिसॉट मध्ये एका महिलेवर बलात्कार आणि खुन झाला, दुसऱ्या दिवशी वेटरने रुम साफ करायच्या निमित्ताने रुम नंबर ४०१ उघडली तेव्हा त्याला एका महिलेची बॉडी दिसली नग्न अवस्थेत....खरच ति महिला कोण होती हेच कोणाला माहित नाही,खर तर ति या रिसॉट मध्ये उतरली पण नव्हती.मग कशी आली ति..हेच नवल होत सगळ्यांनसाठी   विषेश म्हणजे तिची बॉडी ज्या रुम मध्ये सापडली ति आमच्याच बाजुची होती.आणि ति रुम कोणतरी मेहता याच्या नावावर रिजिस्टर होती. पोलिसांनी मग त्यादिवशीच सीसीटिव्ही पुटेज मागितल ते बघितल्यावर ति बाई रिसॉट मध्ये आली होती, पण ति बाई कोण होती हेच कोणाला माहित नव्हत आणि तो मेहता कोण होता ते,या गोष्टने पोलिस काय आम्ही सगळेच गोंधळुन गेलेलो.पोलिस त्याचाच शोध घेत होते ती बाई कोण होती,आणि तो मेहता कोण होता,त्या मेहता आणि त्या बाईच कनेक्सन काय होत याच शोध घेत होते पोलिस..आम्ही सगळेजण खुप भीलो होतो,कारण पहिल्यांदा आमच्या समोर अस काहीतरी झाल ना,पण आम्ही सगळ्यांनी एकमेंकांन आधार दिला.आणि आमच न्यु इयर  सेल्बिशन  करत होतो.पण ते पण कुठे करायला मिळाला पोलिसांनी रिसॉट मधल्या सगळ्या customer ला चौकशी साठी बोलावल.आम्हाला काय कराव तेच सुचेंना,आमच्या मधली एक मुलगी उर्मी ती तर खुपच भीत होती.मग मी आणि  मंजिरी,ओमकार,तन्मय आम्ही तिला समजावुन सांगिंतल,तरी पण ति भीत होती शेवटी मंजिरी बोलते “उर्मी हे बघ आपली काय चुक असेल तर आपल्याला भिण्याचा अधिकार आहे नायतर आपली काय चुक नसेल तर आपल्याला भिण्याचा अधिकारच नाही..आणि हे बघ हा आपली काय चुकच नाही आहे येथे तर मग का आपण भियायचं सांग ना...” उर्मी बोलते “पण मला अस काय माझ्या समोर झाल कि खुप भीती वाटते.मंजिरी बोलते मग आपण लक्षच नाही द्यायचं त्या गोष्टीकडे आपल्या आवडत्या व्यक्तीला आठवायचं ज्याच्या वर आपण खुप प्रेम करतो आपला विश्वास त्याच्यावर खुप आहे,अस कोण आहे का..” उर्मी बोलते “माझे आईवडीलच तेच माझ्यासाठी सर्वकाही आहे...” मंजिरी बोलते “अग वेडे मग टेंशन काय तु त्यांना एकदा मनात आठव मग भीती जाईल तुझी...” माझ लक्ष मंजिरीच्या बोलण्याकडेच असत  तेवढ्यात मी बोलतो “हो उर्मी असच कर तु..आपल्या प्रिय व्यक्तीला आपण आठवल ना,तर आपल्याला कसलीच भीती राहत नाही...” .मंजिरीकडे बघुन मी बोलतो कारण मला ति आवडत असते,मंजिरीच लक्ष लगेच जात माझ्याकडे,उर्मी बोलते “ओके ठिक आहे....”  मंजिरीने संमजुन सांगितल्यावर  ति कोठे तरी थांबली भियाची.पोलिसांनी आम्हाला चौकशी साठी बोलवल आम्ही सांगितल ति बाई आम्ही बघितलीच नाही,मंजिरी मात्र त्या फोटो कडे निरुखन पाहत होती जस तिला ति बाई कोठेतरी दिसेली.मंजिरी जोरात बोलते,” सर..मी पाहिल या बाईला...पोलिस बोलतात “कुठे पाहिल..” मंजिरी बोलते “सर आम्ही ३० डिसेंबरला जेव्हा आलो या रिसॉटमध्ये, नंतर आम्ही सनसेट पाईंट ला गेलो,तेव्हा ही बाई एका मुलांवर बरोबर खुप जोरजोरात भांडत होती,” पोलिस बोलतात “त्यांच भांडण कोणत्या विषयावरुन चालत होत काही आयडिया होती का तुला...” मंजिरी बोलते..”नेमक आठवत नाही पण ति बाई सारख त्या मुलाला बोलत होती कि अस काही नाही करणार आहे तु, जर तु अस काही केल तर तुझी पोलिस कपलेंट करेल..”  पोलिस बोलतात..”ओके मला सांग तु तो मुलगा कसा दिसत होता ते सांगु शकशील का...” मंजिरी बोलते “शॉरी सर ..पण त्या मुलाचा चेहराच निट दिसला नाही,तो पाठमोरा होता,त्यामुळे...ति आठवल्यासारखी करते काहीतरी आणि सांगते हा सर आणि त्या मुलांने हातात चारपाच अंगठ्या तरी घातलेल्या पण तो आमच्याच वयाचा होता....” पोलिस बोलतात “ओके ठिक आहे पण तुम्ही इकडुन जाऊ शकत नाही जोवर केसचा तपास होत तोपर्यंत....”  पोलिस गेल्यावर आम्ही सगळ्यांनी मंजिरीला खुप सुनवल तुला गरज होती का सांगायची आत्ता अडकलो ना,पण मंजिरी बोलते कि “का नाही सांगायचं जे सत्य आहे ते सांगायला पाहिजे उलट अरे एका बाईचा रेप होऊन खुन होतो याला अर्थ काय आहे सांग ना...” मी बोललो “खरच बरोबर आहे मंजिरी तुझ,तु सांगितल ते सगळ...आणि असन तस आपल्याला आपल अर्धेवट राहिलेल  न्यु इयर सेल्बिशेन सेल्बिबेट करायच होत ना...मग  करुया ना...” येवढ्या उर्मी बोलते “हो का अरे आज  १ जानेवारी आहे सगळी मज्जा कालच गेली. आणि असन तस आपल कॉलज पण सुरु होणार उद्यापासुन त्याच काय मग...” ओमकार बोलते...”अरे कॉलज को मार गोली...इथे आपण इन्जॉय करायला आलो ना मग ते करु या कुठे अभ्यासाचा विचार करतात काय अभ्या बरोबर आहे ना...” त्यांने मला विचारल मी हलकेच मानेन हो बोललो... आम्ही त्या दिवशी संपुर्ण पाचगणी फिरलो,फोटो काढले,घोड सवारी पण केली.तिथे पोलिसांचा कंसुन तपास चालेला पण ति केस सीआडी कडे देण्यात आली,सीआडीची ACP आरती केरळुसकर यांना देण्यात आली,खर तर ही केस सीसाडी कडे आल्यावर पुन्हा आम्हाला बोलव गेल पोलिस स्टेशनला आणि आमची चौकशी केली,आरती केरळुसकर यांनी अगदी नीट तपासुन कच्चुन चौकशी केली आमची,तेव्हाच आमची तिकडन सुट्टाका केली.आम्ही सगळे मग रिसॉटला आलो.आम्ही धड जाऊ पण शकत नव्हतो इकडुन कारण मंजिरीने सगळ संगितल असत ना,त्यांमुळे विटेशन म्हणुन आम्हाला राहाव लागत.त्याच दिवशी अर्जुन मेहता या इसम रिसॉटला आला,४०१ रुम त्याच्या नावावर होती ना.मग सीसाडीला लगेच कॉल केला.आरती केरळुलकर यांची टिम घटनास्थळी पोहचली,आणि अर्जुन मेहता ची कच्चुन चौकशी केली,पण त्याच्याकडुन एक गोष्ट समजली कि, तो ३१ डिसेंबरलाच दुबंईवरुन येणार होता पण त्याच्या विमानाचा एक घोळ झाल.त्यामुळे तो २ जानेवरी या दिवशी आला.पोलिसांना आणि संगळ्यांनाच या केसने कोड्यात टाकलेल.खर हा मेहता ३१ डिसेंबरला आलाच नव्हता तर मग त्याच्या रुमची चावी कशी कोणाला पण देणात आली. पोलिस त्यादिवशीच रिजिस्टर बघतात,तर त्यांना त्याच्या नावासमोर मेहता याची सही दिसते.अजुन घोळ वाढत चालेल नेमक कोण असेल तो माणुसं......आरती मॅमना गुन्हागार सोधण जरा कठिण जात होत.शेवटी पोलिसांनी मेहाताना  तिचा फोटो दाखवला,तर मेहता आर्श्चयचकित झाला आणि बोलला मेहता बोलतो “साब इसका फोटो आपके पास कैसा....” पोलिस बोलतात “क्यु तुम जानते हो ऐसे...” तो मेहता बोलतो हा “साब ये मेरी बिबी है....पर क्या हुआ इसीको...” .पोलिस बोलतात “इसके साथ बलात्कार किया है और खुन किया है इसका....” तो मेहता रडायला लागतो. “क्या ऐसा नही हो सकता है...साब लेकिन कोन करेगा इसके साथ ऐसा....” पोलिस बोलतात “सोच लो इसका कौई कलिग हो सकता है या कौई पुराना प्यार...” तो मेहता बोलतो “नही साब मेरी ललिता ऐसी नही थी..वह ऐसा कर भी नही सकती थी...” आम्हाला हे सगळ ऐकुन खरच कस तरी झालेल.... पोलिस बोलतात “उसको तुम्हारी साईंन आती थी क्या करने...” मेहता बोलतो “हा थोडी आती थी...” पोलिसांना लगेच संशय येतो, आणि खात्री पटते कि ति बाई ललिता मेहता होती ते,कारण तिला सही येत होती मिस्टर मेहतांची परत पोलिस त्या दिवशीचे रिसॉट मधले  सीसी टिव्ही पुटेज बघतात आणि त्यांचा अंदाज खरा ठरतो कि मिसेंसे ललिता मेहता इथे आलेल्या पण त्यांच्याबरोबर कोणाच पाहिल नाही, त्यादिवशी जो काउंनटवर मॅनेजर असतो,तो दोन तिन दिवस आलेला नसतो त्यामुळे कोणाच ऐवढ माहित नसत.पोलिस अजुन पुटेज बघतात पण कोणच आल नसत त्या रुम कडे फिरकणार मग कोण कसा करेल बलात्कार आणि खुन हे रस्हय काय उलघडतच नव्हत...शेवटी पोलिसांनी मिस्टर मेहताना आरम करायला दिला.मिस्टर मेहता बोलतात “मॅडमजी जिसने भी ऐसा किया है ना, उसे डुंड निकालो....PZZZ” आरती केळुसकर बोलतात “ठीक है तुम टेंशन मत लो,हम तो गुन्हेगार को डुंड ही निकालगें...हमारा काम हि है गुन्हगार पातल मेंभी छुपा हो तो हम उसे डुंड निकालते है,ये महाराष्ट्र पोलिस के काम करेना तिरिका हि ऐसा है....”  अस आरती मॅमनने बोलल्यावर  मेहता रुम कडे जातो आणि ते पोलिस  त्यांचा शोध घ्यायला लागले संपुर्ण रिसॉट पालत घालत होते काही पुराव वैगरे मिळतात का ते बघायला....एसीपी आरती केरळुसकर यांनी रिसॉटच्या मालकाला बोलवुन त्या दिवशी च्या मॅनेजरला बोलवायला सांगितल,मालाकाने लगेच फोन करुन त्या मॅनेजरला रिसॉटला  येयाला लावला...आमची सुट्टी वाढत चालेली आम्हाला काय कराव सुचत नव्हत मग मी आरती मॅमनला सांगितल आम्ही गेलो तर चालेल का,आमच कॉलेज बुडत म्हणुन..पण त्या बोलल्या केसचे थोडेतरी धागेधोरे सापडल्याशिवाय तुम्हाला इकडन जोत येणार नाही.शेवटी त्या दिवशीचा तो मॅनेजर आला पोलिसांनी ललिता मेहतांचा फोटो दाखवला तेव्हा तो हो बोलला या आलेला पण यांच्या बरोबर एक मुलगा होता,आरती केरळुसकर बोलतात कोण होता तो मुलगा कसा दिसत होता तु सांगु शकतो का आम्हाला तो कसा दिसत होता,त्याला चित्रकार आरिस्ट कडे नेतात.तो त्याला त्या मुलाच वर्णन सांगत असतो.तो जे वर्णन सांगत असतो ते मंजिरीने सांगितलेल्या वर्णांने जुळत होत..अखरे ते चित्र होत.पण ते चित्र पाहुन आम्हाला सगळ्यांना धक्का बसतो,कारण ते चित्र तन्मयच होत.पोलिस आमच्याकडे बघतात.आरती केऱळुसकर बोलतात.”काय पोरांना कुठे आहे तुमचा तो मित्र,तुम्हाला जायची घाई झालेली ना..मी बोलतो “मॅंम तो इथेच कुठेतरी होता ये मंजिरी तन्मयला बघितला का तु...” मंजिरी बोलते “अरे हो तो मघाशी फोन वर बोलत स्विन्मिंग पुलच्या इथे गेला.”.पोलिस लगेच तिथे जातात.त्याला पकडायला...आम्हाला वाटल पण नव्हत आमचा मित्र असा वागेल ते...मंजिरीला आधीच संशय आलेला जेव्हा तिने त्या बाईला एका मुलाबरोबर भांडताना बघीतल तेव्हा कारण तन्मय त्यांच्याबरोबर तेव्हा नव्हता,तो वॉशरुमला जाऊन येतो अस सांगितल.मला पण कुठेतरी संशय आलेला ३१ डिसेंबरच्या वेळी हा अचनाक कुठे गायब झाला.....खर तो असा का वागला हेच समजत नव्हत,तो फोनवर बोलत असतो,तेव्हा पोलिस मागुन येतात,त्याला समजतय तो लेगच पळायचा प्रयन्त करतो,पण तो प्रयन्त फेल जातो.समोरुन एसीपी आऱती केळुसकर येतात.आणि त्याला पकडतात.त्याला लय मारतात पोलिस शेवटी तो कबुल होतो,त्यांनी का अस केल.तन्मय बोलतो..”माझी आणि मिसेसे ललिता मेहता यांची ओळख माझ्याच एका बिल्डिंग मधल्या मित्राच्या लग्नात झाली.आमची मैत्री वाढत गेली,ति दररोज घरी बोलवाची ,शेवटी मी तिला आवडायला लागलो.ति माझ्या मागेच लागेली आपण लग्न करुया तिला माहिते मी तिच्या पैक्षा लहान आहे तरी ही..कायमाहीते तिला कसतरी टिप लागली की मी इकडे येतो,ति पण आली आत्ता सगळ्यांन समोर तिला कस भेटणार म्हणुन मी गेटप बदलुन तिला भेटायच ठरवल...ति तेव्हा पण तिच्या विषयावर ठांब होती,मी तिला बोलुन गेलो तुझे सगळे प्रताप तुझे नवऱ्याला सांगणार,तेव्हा ति मला बोलली अस काही ही सांगितल तर तुझी मी पोलिस कंपलेट करेल कि तु माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयन्त केला अशी.. मी घाबरलो..शेवटी मी तिला बोललो काय काम आहे..ति मला बोलली आज रात्री ८-०० वाजता सनशाईंन रिशॉटला आपण दोघांनी जायचं खर तर त्याच रिसॉट मध्ये आम्ही सगळे उतरलो होतो...मी मित्रांना काही तरी कारण सांगुन पार्टी सोडुन मध्येच गेलो..ति गेटच्या इथेच थांबलेली तिने मला रिसॉटच्या मागच्या दाराने ये बोलली मॅनेजर दाखवेल तुला...मी रुम नंबर ४०१ मध्ये आलो.ति तयारच होती.ती माझ्या जवळच आली.मी शेवटी तिला बेडवरटाकल ती मला सोडतच नव्हती मग मी शेवटी तिला जवळ ओढल आणि तिला मनसोक्त भोगल, पण शेवटी ठरवल हिला आत्ता मारुन टाकायची कारण हिला अशीच ठेवली तर हि परत मागे लागेल.. मग मी बाजुचीच उशी घेउन तिच तोंड दाबल आणि तिचा जीव गुदमरला शेवटी ति गेली...मी कसा तरी मागच्या दाराने बाहेर पडलो....”  आरती केरळुसकर बोलतात “अरे व्वा तु अजुन मोठा पण झाला नाही,आणि हे क़ृत्य केल...तुला तर जन्मठेपेठेची पण शिक्षा कमी होणार नाही,फाशीच द्यायला पाहिजे, तुला काय वाटतय रे स्त्रि म्हणजे उपभोग घेण्याची वस्तु वाटली का मान्य आहे ति तुझ्या जवळ आली पण तुम्ही साले चान्स नाही सोडणार कोणतही बाई जवळ आल्यावर साला तुमच्या सारख्या मुलांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायाला पाहिजे,पण आपल भारत सरकार अस करु शकत नाही ना.... भोग आत्ता तुझ्या कर्माची फळ भडव्या ,मादरचोत साल्या.” त्याला आरती केळुसकर मॅम लय मारतात  कुत्र्यासारखा.......
खर तर आम्हाला कोणाला वाटल पण नव्हत कि आमचा मित्र तसा वागेल ते,पण तो वागला शेवटी...ज्या मित्रावर विश्वास ठेवला,जो आम्हाला कोणत्याही संकटात मदत करायचा तोच मित्र असा विक़ृत वागला,शी....नको ३१ डिसेबर ही तारखी जरी आली ना परत त्या आठवणीने त्रास होतो खुप,यावेळी सगळ्या गोष्टी विसरुन जाऊन नव्याने आयुष्याला सुरुवात करायची तर तिच गोष्ट ति तारीख आल्यावर पुन्हा पुन्हा आठवते,त्यांने लक्ष लागत नाही,मग त्यादिशी तन्मय पोलिस कोठडीत,नंतर मी,मजिरी,उर्मी,ओमकार आम्ही चौघेजण गाडीने गेलो,खर तर आमच्यातली एक जागा कायमची दुर गेली त्याच्या वाईट क़ृत्यामुळे...त्यामुळे त्याचा राग पण आलेला पण आमच्या मैत्रीतली एक रिकामी पोकळी सारखी जानवत होती,त्यामुळे तर दर ३१ डिसेंबर आला की त्या आठवणीने पण कस ती व्हायचं.मिस्टर अर्जुन मेहताना सगळ सत्य समजल्यावर त्यांना पहिल आपल्या बायकोच वाईट वाटल,शेवटी ते कायमचे अमेरिकेला निघुन गेले...आम्ही काय १५ वी च्या अभ्यासाला लागलेलो लास्ट इयर होत ना तरी पण परिक्षाच्या वेळी आमच्या त्या मित्राची सारखी आठवण यायची तो कॉपी करण्यात जास्त पटाईत होता ना,पण शेवटी तुरुंगातच होता,त्याच्या आईवडीलांना कळाल तेव्हा त्यांना खुप धक्का बसला,त्यांच्यावर अक्षरशा आकाश कोसळल...त्यांना वाटल पण नाही की आपल मुलगा अस वागेल ते पण वागला तो.... ३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवट, या दिवशी मागच सगळ विसरुन आपण जातो आणि नव्याने सुरुवात करतो पण हि एक घटना प्रत्येक ३१ डिसेंबरला  आम्हा कोणत्या मित्राला शांत झोपु देत नाही.

    खर तर ती 31 डिसेंबर ची तारीख आली कि कोणत्याच मित्राच लक्ष लागत नाही..आमचा खुप जवळचा मित्र असा वागेल अस वाटल पण नव्हतं,आज आमच्या मैत्री तली एक जाग रिकामी आहे त्या मित्राच्या एका वाईट चुकी मुळे पण आता कोणच जास्त विचार करणार नाही, तोच तोच विचार करुन आपल्या त्रास करुन घ्यायचा आता हा प्रत्येक 31 डिसेंबर आपल्याला हवा तसा जगायचा आपली मैत्री तशी ठेवायची एक मित्र गेला तर जाऊ दे पण नव्याने नवी नाती जोडायची तरच आपण हे सगळ विसरुन जाऊन एका नवीन आयुष्य ला सुरूवात करु शकतो.....! 
                                      THE end………..
                                                


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......