प्रॉब्लेम को मार गोली ...!

    लेख:- प्रॉब्लेम को मार गोली ...!
                                  
  
    आयुष्य हे अनेक प्रॉब्लेमने बनलं असतं,पण त्याचं प्रॉब्लेमवर मात करायला जेव्हा शिकु ना,तेव्हा सगळकाही व्यवस्थित होतं,पण हेच काही लोकांना कळतं नाही, प्रॉब्लेम आला तरी  त्या प्रॉब्लेमवर कशी मात कराता येईल हे सोडुन उगाच त्याच्यावर जास्त विचार करतं बसतातं आणि तिथेच अडकुन राहतातं हल्लीची प्रत्येक माणसं..जग नुसतं प्रॉब्लेमने बनलं आहे,प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला प्रॉब्लेम येतो,आणि माणुसं मात्र त्याच गोष्टीमध्ये अडकुन राहतो,खर तर इथेच चुकतय प्रत्येकाचं प्रॉब्लेम आला म्हणजे हताश होऊन नाही बसायचं तर त्या प्रॉब्लेमवर काय उपाय आहे ते शोधून काढायचं ..,आयुष्यात अनेक प्रश्न आपल्या डोक्यात घोंगळत असतात,त्याच प्रश्नांची उत्तर स्वतः आपण शोधायची काही प्रश्न सविस्तर पण असतात  उलट ते प्रश्न अजुन प्रॉब्लेम create करून ठेवतील...म्हणून अशावेळी निट विचार करून ते सविस्तर प्रश्न पण सोडवायचे तरच खऱ्याअर्थाने आयुष्य जगता येतं..मला वाटतं माणसांला यागोष्टी सांगुन खरच कळणार नाही, कारण तो पुन्हा तिथेच अडकून राहणार आणि नवीन प्रॉब्लेम create करणार...हे असचं त्याच्या आयुष्यात वर्षेनुवर्षे चालु राहणार,पण यावर उपाय म्हणून तो काहीच बदल करणार नाही, त्याच आपलं एकच,येरेमाझ्या मांगल्या..... बस्स   मग प्रॉब्लेम आला तर त्यावर जास्त विचार करतं बसणार नायतर कधीतरी प्रॉब्लेम पुर्ण होत नाही म्हणुन हताश होणार मग.....हेच नुसतं माणसांनच्या आयुष्यात चाललंय,आणि माणुसं याचं विचारात नुसता अडकतो,त्याला वाटतं अमुक अमुक एक  गोष्ट अवघड आहे ना,मग आपण ति कधीच करू नाही शकतं असा एक गैरसमज त्याच्या मनात झालेला असतो,पण तसं काहीच नसतं जगात अवघड नावाची गोष्टच नाही आहे,तो फक्त माणसांनच्या मनाचा एक गैरसमज आहे,पण तो गैरसमज दुर केला पाहिजे नायतर आपण स्व:ताच अनेक प्रॉब्लेम create करू,त्या अवघड गोष्टीकडे जास्त विचारपूर्वक पाहिलं ना,ति अवघड कळत नकळतपणे कधी सोप्पी होईन जाईल ते कळणार पण नाही फक्त आयुष्यात स्व:ता सकारात्मक राहिलं पाहिजे मग सगळ्याचं गोष्टी जणु सोप्प्या होईन जातील,आणि एक प्रॉब्लेम कोणाला नाही असतात,तसं बघायला गेल तर प्रॉब्लेम सगळ्यांना असतात,पण काळानुसार त्या प्रॉब्लेमवर मात करायला शिकलं पाहिजे मग आयुष्य पाहिजे तसं आणि मस्त जगता येतं,अमिताभ बच्चन यांना पणु सुरुवातीला camera समोर अभिनय करताना प्रॉब्लेम आलाच ना,परत सचिन तेंडुलकर याला जेव्हा फास्ट बॉलर जेव्हा बॉलिंग करतो तेव्हा त्याला प्रॉब्लेम आलाच ना,परत अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष  फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट हे वयाच्या चाळीसाव्या वर्षी पोलिग्रस्तामुळे ते व्हिनचेंरच बसुन कारभार पाहतं असे,अशा कितीतरी लोकांना प्रॉब्लेम असुन पण त्यांच काही अडलं नव्हतं,उलट त्या प्रॉब्लेमवर Solution काढुन त्यांनी मात केली..असचं आपण पण प्रत्येक माणसांंनी आलेल्या प्रॉब्लेमवर मात करायला शिकलं ना तर जगात अवघड गोष्ट मुळीच नसते,तशा सगळ्याचं गोष्टी सोप्प्या असतातं,फक्त तसं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला पाहिजे मग माणसांनच्या आयुष्यातली प्रॉब्लेम नावाची गोष्ट कळत नकळत पणे कधी निघुन जाईल ते कळणार पण नाही..म्हणून आयुष्यात एकदातरी स्व:ता म्हणावं,"प्रॉब्लेम को मार गोली...!" आणि  आयुष्य हे स्व:ताच्या मर्जी प्रमाणे जगावं तरचं माणुसंपण खऱ्याअर्थाने गवसतं.......

   मग प्रॉब्लेम नावाची गोष्ट आयुष्यात नसते तो फक्त माणसांनच्या आयुष्यातला एक गैरसमज असतो,कारण माणसांनच्या आयुष्यात अनेक चढ उतार येऊन एक नकारात्मक भावाना निर्माण होते आणि त्यांने सगळा  झोल होतो,मग कोणालाच कळतं नाही या त्या प्रॉब्लेमवरच solution  काय असतं ते,सगळी आपलं नकारात्मक गोष्टीचा विचारांन मध्ये अडकलेले असतातं,आणि अजुन प्रॉब्लेम create करून ठेवत असतात अशा वेळी एकदा तरी आयुष्याकडे बघण्याचा दुष्टीकोन आपण बदलला पाहिजे,तसं प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेने घेतलं ना,तर आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम निघुन जातील हे साध कळणार पण नाही, म्हणून आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक तने पाहिलं पाहिजे, मग कसं  आपलं आयुष्य एकदम perfect आणि सोप्प होत ऐवढ मात्र नक्की....!

लेखक:- अभय घाटगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......