पोस्ट्स

प्रिय बाबा..

इमेज
                        पत्र:- प्रिय बाबा...   खर तर नेमक कोणाला पत्र लिहु तेच कळतं नाही,कधी वाटतं पप्पा,डँड,फादर ,कि बाबा यांना लिहु का..? पण या गोष्टीत खुपचं गोंधळ उडालेला आहे, जसा माणसांन माणसांन मध्ये होतो ना अगदी तसा...तरीपण मी बाबांनाच लिहितो पत्र,कारण बाबा या शब्दातं जितकी आपुलकी, प्रेम माया,सगळ सामावलं आहे ना,तुरतास बाबांनाच लिहितो आज  मी हे  पत्र...तर पत्र लिहिण्यास कारण कि,कुठुन आणि कशी सुरूवात करू तेच कळत नाही बाबा....खुप बोलायचं होतं पण काळ जसजसा बदला तसं ते बोलनं राहुनचं गेलं...पण आज बोलणार हा बाबा,खुप बोलणार या पत्रामधुन...कारण मी लहान होता तेव्हा तु घरात कुठे असायचा,सतत 24 तास ड्युटी वर असायचं,तुला तेव्हा संपूर्ण मुंबईच्या रक्षणाचा विचार होता ना..मग घरी यायाला कसं मिळायचं तुला...पण एकंदरीत ते बरोबर आहे म्हणा,कारण खुप मध्यरात्री जेव्हा सगळी झोपली असतात,तेव्हा संपूर्ण रात्र जागुनं पोलिसंच पहारा देता ना...पण असु दे आम्हाला अभिमान आहे कि आमचा बाबा...

लेख:-शहरातलं सोनं.....

इमेज
लेख:- शहरातलं सोनं...... प्रत्येक माणसांच काही ना काही स्वप्नं असतं,तसं  माझं आहे, शहरात आपलं स्व:ताचं घर घ्यावं...खरतर हे स्वप्नं माझ्या आईचं,तिने कित्येक वर्षे वडिलांच्या पोलिसांच्या नोकरीमुळे शहरात काढली,तिलाही वाटायचं आपलं असं स्व:ताचं घर असावं,पण इतर माणसांचा  गोतावळा सांभळण्यात तिचं सगळचं आयुष्य खर्ची गेलं,खरतर माझ्या आई वडिलांना माणसं जपण्याचा जोडण्याचा लय नाद त्यांनी खुप माणसं जोडली तशी,आमच्या पोलिस लाईन मध्ये तर माझ्या आईने बरीचं माणसं जोडलेली,सगळीचं माझ्या  आईला "वहिनी वहिनी.."करत हक्काने काहीही खायायला मागायची..आणि माझी आई नि:श्वोक पणे करुन खायायला घालायची...खरतर तिने आणि वडिलांनी शहरात हेचं तर सोन कमावलेलं,माणसाचं  सोनं ते त्यांना खुपचं मिळालं..पण माझ्या आईचं शहरात घर घेण्याचं स्वप्नंचं दुरावलं,का विचारला..? कारण आमच्या घरात चुलत काका,आत्या ,आत्याची मुलं आत्याचा नवरा,आमच्या गावतल्या भावकीमधले काहीजण तसे या सगळ्याचा गोतावळा माझ्या आईने सांभळा तिने वडिलांना जवळ कसला एक ही शब्द काढला नाही....सगळ्यानसाठी ती कायम झटत राहिली,सगळ्याचं सगळकाही करत राह...

लेख:- हरवलेलं पत्र सापडलं....

इमेज
                लेख:- हरवलेलं पत्र सापडलं....!   ऐवढी शोधा शोध करून शेवटी ते हरवलेलं पत्र सापडलं..अहो मग काय सांगू ते पत्र सापडतं नव्हतं म्हणून किती अस्वस्थ झालेलो मी काही विचारू नका…त्यासाठी ऐवढी शोधा शोधा करावी लागली,ते म्हणतात ना शोधल कि सापडतं…म्हणून जरा शोधाण्याचा प्रयत्न केला तर ते पत्र कुठे सापडावं माझ्याचं एका वहित..आता तुम्हाला सगळ्यांना नक्की हा प्रश्न पडला असेलं त्या पत्रात नेमक असं काय होत,कि मी त्याच्या साठी खुप अस्वस्थ झालेलो..तसं सांगायचं झालं तर,त्या पत्रात ना माझं बालपणं आहे, माझ्या माणसांच्या काही आठवणी त्या पत्रात आहे..मला चांगल वाटतं त्यातलं एखादं पत्र मी आईसाठी लिहिलेलं,पाचवीत असेल मी मातृदिना निमित्त.. पत्रात काही खास नव्हतं,तेच दररोज दैनंदिन काम करतो ते लिहिलं..म्हणजे मी शाळेत कसा अभ्यास केला..? शाळेत कोणता तासं होता..आणि शाळेत युनिटटेस्टचे पेपर दाखवले त्याबद्दल.. जे लिहिलं ते मनापासून आणि पहिल्यांदा आईसाठी पत्र लिहिलं,अगदी भावना जपणारं..म्हणून तर हे सगळी पत्र जरा माझ्या डोळ्यासमोरून नाहिशी झाली कि,लगेच अस्व...

लेख:-पाऊसाची गोष्ट....

                 लेख:-  पाऊसाची गोष्ट....      बघता बघता पाऊसाला कधी सुरूवात झाली ते कळालं पण नाही,नुसतं पाऊस कधी पडतो असं झालेलं ,मग नायतर काय एकतर ऐवढ्या उकाड्याने जिव गुंदमरुन जातो खुपचं..पण पाऊस पडला ते खुपचं बर झालं..चला आता तो मातीचा सुंगध,आणि भोवतालीचा हिरवा निर्सग..काय मस्त combination जुळून आलं ना,जसं लहानपणी पाऊस पडल्यावर एक आकर्षण वाटायचं अगदी तसं झालं…पण आता कुठे आकर्षण वगैरे राहिलं पाऊसाचं…आता फक्त पाऊस नुसता ऑफिस च्या खिडकीतून अनुभवायचा,नायतर ऑफिस सुटल्यावर पाऊसातुन घरी जाण्याचा रस्ता शोधायचा…खरतर या सगळ्या मध्ये आमचा तो पाऊसच विसरून गेलो,त्या पाऊसाच्या सगळ्या गोष्टी नुसतं कोरड्या पडल्या कारण आता त्या गोष्टी अनुभवायलाच कोण नाही ना...पाऊस पडल्यावर ना एक गम्मत असायची,भर पाऊसात अंगातला शर्ट काढुन मस्त पैकी पाऊसाने साचलेल्या पाण्यात मनशोक्त पणे खेळायचो,बागडायचो…नंतर त्याचं साचलेल्या डबक्यात कागदच्या होड्या करून सोडायचो….स्व:ता बेभान होऊन प्रत्येक पाऊसाची सरी हळुवार अंगावर झेलायचो,किती भारी वाटायचं आता काय सांगु,प...

पत्र:- प्रिय स्त्री..

                       पत्र:- प्रिय स्त्री....                                                                                                                               खर...

लेख:- नाटक आणि मी..

                   लेख:-नाटक आणि मी....!       आणि तिसरी घंटा होते,नाट्यगृहातले सगळे लाईट बंद होतात,अनाऊसमेंट होते,"रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विन्रम अभिवादन करून सहर्ष आणि ...

प्रॉब्लेम को मार गोली ...!

    लेख:- प्रॉब्लेम को मार गोली ...!                                           आयुष्य हे अनेक प्रॉब्लेमने बनलं असतं,पण त्याचं प्रॉब्लेमवर मात करायला जेव्हा शिकु ना,तेव्हा सगळक...