पत्र :- प्रिय गर्लफ्रेंड.... जानु,बच्चा,डार्लिंग कळतं नाही यापैकी कोणाला लिहु पत्र...कारण यांच्यामध्ये माझी हक्काची मैत्रीण कुठे आहे तेच कळतं नाही.... तरीपण या सगळ्यांना लिहितो मी हे पत्र...तर पत्र लिहिण्यास कारण कि,खर कुठुन सुरुवात करु तेच काही केल्या उमजत नाही...कारण तुझ असं माझ्या आयुष्यातुन अचानक जाणं मला पटलं नाही... प्रपोज करताना आपण किती विश्वासाने बोलतो,आयुष्यभर आपण साथ निभवुया...मग का नाही निभवत आपण साथ...सतत गोंधळ करायचा या सगळ्याच्यात अगदी तसचं झालं आपल्या आयुष्यतही....कारण आपण प्रेमाची सुरुवात करताना प्रेमाच्या किती आनाबाका करतो,त्याच प्रेमावर विश्वास ठेवतो...पण नंतर का अस अर्धवट ते नातं सोडुन जायच्या गोष्टी करतो,ही गोष्ट पटत नाही मला ग...तु किती सुरूवातीला छान बोलत होती,अगदी समजून उमजुन पण नंतरच मी जास्त तुला वेळ देत नाही म्हणून तु तिरसट बोलायला लागली......आणि कदाचित हेच कारण आहे आपलं नातं तुटण्याचं,तुला फक्त वाटतं मी दररोज तुझ्या बरोबर असा...